शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तिवराची कत्तल करणा-यांना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 02:34 IST

सातपाटी फड येथील स्मशानभूमी शेजारील खारभूमीवरील हजारो तिवरांची कत्तल करून अतिक्रमण करणाºया चारजणांना प्रांताधिकारी विकास गजरे यांच्या आदेशाने सातपाटी सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.

पालघर : सातपाटी फड येथील स्मशानभूमी शेजारील खारभूमीवरील हजारो तिवरांची कत्तल करून अतिक्रमण करणाºया चारजणांना प्रांताधिकारी विकास गजरे यांच्या आदेशाने सातपाटी सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. रविवारी त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.फडा वर राहणाºया राकेश ज मोरे, निकेत ज मोरे, प्रल्हाद ज मोरे, व रामकृष्ण स मोरे या चौघांनी स्मशानभूमी शेजारील हजारो तिवरांची झाडे तोडून त्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार सदाशिव ह माळी, प्रवीण ब माळी व इतर दोघांनी महसूल विभागाकडे केली होती. प्रांताधिकाºयांनी १३ एप्रिल व २४ जुलै रोजी झालेल्या सुनावणीत हे अतिक्रमण करण्यात आल्याचे सप्रमाण निदर्शनास आणून देण्यात आले होते.त्यांच्या आदेशानुसार तहसीलदार महेश सागर(पथक प्रमुख) यांनी स्वत: सागरी पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक रुपाली गुंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी दळवी, प्रदूषण मंडळाचे होळकर आदींच्या पथकाच्या सोबत ड्रोन च्या सहाय्याने या अतिक्रमणाची पाहणी केली. त्यावेळी तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यांनतर मंडळ अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या फिर्यादी वरून वरील चार जणांविरोधात भारतीय वन पर्यावरण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.