शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वनगापाड्यात पशुपालन प्रशिक्षण शिबिर

By admin | Updated: March 17, 2017 05:47 IST

तलासरी पंचायत समितीच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या विद्यमानाने कवाडा वनगपाडा येथील शिवारात शेतकरी व पशुपालन प्रशिक्षण शिबिर

तलासरी : तलासरी पंचायत समितीच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या विद्यमानाने कवाडा वनगपाडा येथील शिवारात शेतकरी व पशुपालन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी खासदार चिंतामण वनगा, आ. पास्कल धनारे, सभापती वनश्या दुमाडा, जिल्हा व तालुका पंचायत व जिल्हा परिषद सदस्य, गटविकास अधिकारी राहुल धूम, कृषी व पशुसंवर्धन अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालघर सरस कार्यक्रमात स्टॉल मांडलेल्या प्रगत शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शासनाच्या कुक्कुट, शेळी पालन, शेत तळे, मत्स्य शेती अशा योजनांची माहिती देण्यात आली. भात शेती बरोबर फळे पालेभाज्या याची लागवड करून कुक्कुट, शेळी, मत्स्य पालन दुग्ध व्यवसाय केल्यास कुटुंबाचा विकास करता येईल यासाठी मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन केले. प्रशिक्षण शिबिरात दुभती जनावरे, कुक्कुट पालन करताना येणारे रोग , घ्यावयाची काळजी, औषधे, शेतीसाठी लागणारी औषधे, फळ पालेभाज्यांवर होणारा प्रादुर्भाव आवश्यक कीटकनाशके यांची माहिती देण्यात आली. दोन दिवसाच्या शिबिराचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला. त्यांच्या ज्ञानात भर पडून रब्बी व हंगामी पीक वाढीस मदत होणार आहे. (वार्ताहर)