शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील आंगणवाडया जाणार सातासमुद्रा पलीकडे

By admin | Updated: September 3, 2014 23:25 IST

एकात्मिक बालविकास सेवा योजना एक विभागातर्फे अंगणवाडय़ांमध्ये कुपोषित, गरोदर महिला, बाळाचे पोषण आहार असे विविध उपक्रमे राबविले जातात.

मनोर : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासी भागात एकात्मिक बालविकास सेवा योजना एक विभागातर्फे अंगणवाडय़ांमध्ये कुपोषित, गरोदर महिला, बाळाचे पोषण आहार असे विविध उपक्रमे राबविले जातात. त्याची कार्यपद्धत माहिती घेण्यासाठी साऊथ अफ्रिकेची महिला अधिकारी सिरीन यांनी सातिवली, दुर्वेस गावाला भेट देऊन सर्व प्रश्न जाणून घेतले. त्यावेळी दुर्वेस सातिवली अंगणवाडीमध्ये पुरक पोषण आहार  सप्ताह निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
ग्रामीण आदिवासी भागातील अंगणवाडय़ा मार्फत कुपोषणाचे प्रमाण कशा पद्धतीने कामे केली जातात, मातेच्या उदरात बाळाचे योग्य वाढ होण्यासाठी गरोदर महिला व किशोरवयीन मुलींनी कोणती काळजी आहार घ्यावे असे विविध कार्यपद्धत चा अढावा घेण्यासाठी साऊथ अफ्रिका या देशातून संबंधित खात्याचे महिला अधिकारी सिरीन व त्यांचे इतर अधिका:यांनी दुर्वेस, सातिवली अंगणवाडीमध्ये भेट देऊन सर्व माहितीचा आढावा घेतला. त्यावेळी बिज अंकुरे अंकुरे व पुरक पोषण आहार सप्ताह कार्यक्रम आयोजित केले होते. 
त्यावेळी विविध प्रदर्शने मांडण्यात आले होते. मनोरंजनासाठी ताडपा पाच आदिवासी बांधव व महिलांनपी साजरा केला. त्यामध्ये स्वत: सिरीन सुद्धा नाचले त्यावेळी सिरीन म्हणाले की मी अंगणवाडी मार्फत कार्यपद्धतीचासंपूर्ण आढावा  घेतला आहे. मला सर्व उपक्रमे आवडली आहेत. त्याचा उपयोग साऊथ अफिकेमध्ये करणार तेथील महिलांनी प्रशिक्षण देऊन बाळ सुदृढ होण्यासाठी तसेच महिलांनी गरोदर काळात घेण्याची काळजी असे विविध विषयी संदर्भात भारताचा आढावा अफ्रिकेमध्ये चालविणार. एकात्मिक बालविकास सेवा योजनाविभाग मनोर तर्फे सातिवली व दुर्वेस अंगणवाडीमध्ये पुरक पोषण आहार सप्ताह कार्यक्रम आयेाजित करण्यात आले होते. त्यामध्ये  विजय सूर्यवंशी सीओ पालघर जिल्हा परिषद, प्रविण भावसार,नंदकुमार वाळेकर, प्रकल्प अधिकीर मनोर, मुख्य सेविका प्रणालीसातवी, अश्विनी गलांडे, अंगणवाडी कार्यकर्ते, मदतनीससह 
ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)