शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 00:38 IST

यंदाच्या खरीप पीक कर्ज वाटपासाठी १८० कोटींचे उद्दिष्ट निश्चित केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (टीडीसीसी) आता तालुकास्तरीय शेतकरी मेळावे २८ जून पासून सुरू करीत आहे

सुरेश लोखंडे ठाणे : यंदाच्या खरीप पीक कर्ज वाटपासाठी १८० कोटींचे उद्दिष्ट निश्चित केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (टीडीसीसी) आता तालुकास्तरीय शेतकरी मेळावे २८ जून पासून सुरू करीत आहे. ९ दिवस ठाणे व पालघर जिल्ह्यातील ठिकठिकाणी होणाºया या मेळाव्यांव्दारे शेतकºयांमध्ये जनजागृती करून त्यांना या योजनेचे त्वरीत लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह उपाध्यक्ष भाऊ कुºहाडे सीईओं भगीरथ भोईर, बंँकेचे सर्व संचालक, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रांत, तहसीलदार, निबंधक, उपनिबंधक, तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी शेतकरी मोठ्यासंख्येने उपस्थित राहणार असल्याचे सीईओ भोईर यांनी सांगितले. या शेतकरी मेळावा जनजागृतीद्वरे ठाणे व पालघर जिल्ह्यात प्रत्येकी ९० कोटींचे पीक कर्जाचे वाटप शेतकºयांना करणार असल्याचे भोईर यांनी सांगितले.आजपर्यंत ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांना ४३ कोटी २२ लाख म्हणजे ४८ टक्के तर पालघर जिल्ह्यातील शेतकºयांना ३३ टक्के म्हणजे ३० कोटी दोन लाखांचे पीक कर्ज वाटप झाल्याचे भोईर यांनी सांगितले.किन्हवली येथील राईस मिल हाँल येथे गुरुवारी पहिला पीक कर्ज मार्गदर्शन शेतकरी मेळावा होणार आहे. २९ जूनला वसईच्या शिरसाड फाटा येथील जैन मंदिर व पालघरच्या काँग्रेस भवन सभागृहात तर ३० जून ला विक्र मगडचे औसरकर सभागृह व कासा येथील बँकेच्या सभागृहात हा मेळावा होणार आहे. यानंतर २ जुलैला मुरबाड बाजार समिती, ३ जुलैला भिवंडीच्या दुगाडफाटा येथील सत्संग हॉल, ४ ला जव्हार - मोखाड्यासाठी जव्हारच्या बँक शाखा सभागृहात, ६ ला कल्याणच्या नालिंदी गांव भिसोळे येथे तर ७ जुलैला तलासरीच्या आमगांव ग्रामपंचायतीमध्ये मेळावा आहे.