शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पालिका पोटनिवडणुकीसाठी ४ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 01:33 IST

शिवसेनेचे नगरसेवक दिवंगत अमोल औसरकर यांच्या निधनाने रीक्त झालेल्या प्रभाग क्रमांक ६ ची पोटनिवडणुक जाहीर झाली असून यासाठी काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ४ अर्ज दाखल झाले

जव्हार : शिवसेनेचे नगरसेवक दिवंगत अमोल औसरकर यांच्या निधनाने रीक्त झालेल्या प्रभाग क्रमांक ६ ची पोटनिवडणुक जाहीर झाली असून यासाठी काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ४ अर्ज दाखल झाले असून यातील दोन अर्ज दिवंगत औसरकर यांचे लहान बंधू स्वप्नील औसरकर यांचे आहेत. कॉंग्रेसकडून प्रतिक काजळे तर जहिर शेख यांनी आपला अपक्ष अर्ज दाखल केला आहे.मुळात ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न शिवसेनेचा असून निधन झालेल्या उमेदवाराच्या भावालाच उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी आणि भाजपाने याला पाठींबा दिला आहे यामुळे या दोन्ही पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल झाले नाही मात्र अनपेक्षितपणे कॉंग्रेसने उमेदवारी अर्ज भरल्याने आता माघारीपर्यंत या निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार नाही दुसरीकडे एका अपक्षानेही अर्ज दाखल केल्याने त्यांची समजूत काढायची कशी? हा पेच सेनेपुढे आहे.मुळात जव्हार नगरपरिषद निवडणूक कॉंग्रेस स्वबळावर लढली होती मात्र एकाही जागेवर त्यांना विजय मिळविता आला नाही अशातच ही पोटनिवडणूक सर्वानुमते बिनविरोध होण्याच्या हालचाली सुरू असतांना कॉंग्रेसने मात्र माघार घेण्यास नकार दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.यामुळे जव्हारच्या या निवडणूकीचे चित्र माघारीच्या दिवशी म्हणजे २ जुलै २०१८ रोजी स्पष्ट होणार आहे. मात्र तूर्तास सेनेकडून कॉंग्रेसची मनधरणी सुरू असल्याचे चित्र आहे.