शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमध्ये २३५ कुपोषितांची तपासणी

By admin | Updated: September 27, 2016 03:44 IST

श्रमजीवी संघटना आणि श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून आज जव्हार तालुक्यातील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुपोषित बालकांचीआरोग्य तपासणी करण्यात आली.

जव्हार : श्रमजीवी संघटना आणि श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून आज जव्हार तालुक्यातील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुपोषित बालकांचीआरोग्य तपासणी करण्यात आली. आज तपासणी केलेल्या बालकांपैकी ७५ टक्के बालकं तीव्र कुपोषित असल्याची तपासणीत आढळले.सरकारच्या विरोधात या प्रश्नावर एकीकडे संघर्ष करत असतानाच दुसर्या बाजूला श्रमजीवीने प्रत्यक्ष गावागावात कुपोषण निर्मूलन अभियान युद्धपातळीवर सुरु ठेवले आहे.आज जव्हार तालुक्यातील नांदगाव आरोग्य केंद्राअंतर्गत १२ गावातील ६० पाड्यातील २३५ बालकांची तपासणी बालरोग तज्ज्ञांनी केली. या शिबिरासाठी खाजगी वैद्यकीय व्यवसायातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ श्रमजीवी कडून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बालकांना आणि मातांना ग्लुकोज बिस्किट्स आणि जेवण पुरविण्यात आले. कुपोषित बालकांना हॉस्पिटल आणि छावणी मध्ये दाखल करण्याचा सूचना यावेळी डॉक्टरांनी केल्या. सरकारने येथील आदिवासींचे दारिद्र्य निर्मूलन केले त्यांच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार देण्याची व्यवस्था केली तरच खऱ्या अर्थाने कुपोषण निर्मूलन होईल असे मत यावेळी विवेक पंडीत यांनी व्यक्त केले. या तपासणीत डॉ.हेमंत जोशी, डॉ.गोपाळ कडवेकर, यांचा सहभाग होता. वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण पाटील, डॉ. आहेर, डॉ.मोरे यांनीही सहाय्य केले. या शिबिरासाठी दोन्ही दिवस श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित उपस्थित होते. या शिबिरासाठी सुरेश रेंजड, अशोक सापटे, प्रमोद पवार, ज्ञानेश्वर शिर्के, पांडुरंग मालक, संतोष धिंडा, गणेश माळी, कमलाकर भोर, अजित गायकवाड, महेश धांगडा, आशा भोईर, ममता परेड, वसंत वाझे, निलेश वाघ प्रमिला महाले, यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)