शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

सूर्या कॉलनीचे २ कोटी ७२ लाख बिल थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:18 IST

सूर्या कॉलनीत दोन महिन्यांपासून वीज नाही २ कोटी ७२ लाख वीजबिल थकल्याने सूर्यानगर वसाहतीच्या वीजपुरवठा खंडीत केल्याने येथील कर्मचारी कुटुंबांना अंधारात रहावे लागते.

कासा : सूर्या कॉलनीत दोन महिन्यांपासून वीज नाही २ कोटी ७२ लाख वीजबिल थकल्याने सूर्यानगर वसाहतीच्या वीजपुरवठा खंडीत केल्याने येथील कर्मचारी कुटुंबांना अंधारात रहावे लागते. वीज नसल्याने पाण्यासाठी हातपंपाचा आधार घ्यावा लागत आहे.वसाहतीचे २००१ पासूनचे म्हणजे १६ वर्षांचे ४ कोटी ६८ लाख बिल थकीत होते. त्यापेकी १ कोटी ९६ लाख वीज वापराचे बिल तर २ कोटी ७२ लाख ही वारंवार वीजबिल थकविल्याने त्यावरील विलंब आकारची रक्कम आहे. दरम्यान, वीजवापराच्या बिलाची मूळ रक्कम, १ कोटी ९६ लाख ही जलसंपदा विभागाने वीज मडळाकडे मागील महिनाभरापूर्वी भरली आहे. मात्र, वीज विलंब आकाराची रक्कम २ कोटी ७२ लाख न भरल्याने ३ मे पासून सूर्यानगर वासहतीतील वीजपुरवठा खंडित केला आहे. पावसाळ्यात दोन महिने वीज नसल्याने येथील ३० कुटुंबांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे.