शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत सत्तांतराचे संकेत

By admin | Updated: July 1, 2014 01:37 IST

भारतीय जनता पार्टीने देवळी तालुक्यातील इंझाळा जि.प.गटात काँग्रेसच्या ताब्यातील जागा बळकावल्यामुळे आता जिल्हा परिषदेतील काँग्रेसची सत्ता डळमळली आहे. पक्षीय बलावल आणि माजी

भाजप आता मोठा पक्ष : राजकीय हालचालींना वेगवर्धा : भारतीय जनता पार्टीने देवळी तालुक्यातील इंझाळा जि.प.गटात काँग्रेसच्या ताब्यातील जागा बळकावल्यामुळे आता जिल्हा परिषदेतील काँग्रेसची सत्ता डळमळली आहे. पक्षीय बलावल आणि माजी खासदार दत्ता मघे यांचा भाजपप्रवेश विचारात घेता जि.प.वर भाजपची सत्ता येण्याचे संकेत मिळत आहेत. या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आला आहे.जिल्हा परिषदेच्या ५१ जागांपैकी पूर्वी काँग्रेस आणि भाजपकडे प्रत्येकी सदस्य होते. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसची हात मिळवणी करून केवळ एक मताच्या फरकाने सत्ता काबीज केली होती. मात्र जि.प.च्या इंझाळा गटातील काँग्रेसचे सदस्य विष्णू ताडाम यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने कंबर कसून किशोर मडावी यांना निवडून आणल्यामुळे जि.प.तील पक्षीय बलाबद्दल बदलले. आता भाजप मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. पक्षीच बलाबल विचारात घेता भाजपची संख्या आता एकने वाढून १८ झाली आहे. काँग्रेसकडे एक जागा गेल्याने आता १७ पेकी १६ सदस्यच राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आठ, स्वभाप तीन, सेना एक व अपक्ष पाच अशी सदस्यसंख्या आहे. मागील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्ञानेश्वर ढगे यांना २६ मते तर भाजप उमेदवाराला २५ मते मिळाली होती. अपक्ष सदस्य गोपाल कालोकर यांनी काँग्रेसला मतदान केल्यामुळे काँग्रेसची सत्ता आली. सत्तेनंतर एक अपक्ष सदस्य काँग्रेसला मिळाल्याने सत्ताधारी गटाची संख्या २७ झाली आहे. सदर सदस्य केव्हाही भाजपगटात मिसळतील अशी शक्यता आहे. इंझाळाची जागा राखण्यास काँग्रेसला अपयश आल्यामुळे आता जि.प.त भाजप व मित्र पक्षांची बाजू वरचढ झाली आहे. या अनुषंगाने काँग्रेसपुढे जि.प.वरील सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)