शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कासवगतीने पाय पसरविणारा व्हेरियंट कोणता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 05:00 IST

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नाममात्र प्रमाणात का होई ना पण नवीन कोविडबाधित सापडत असल्याने जिल्ह्यात कासवगतीने पाय पसरविणारा हा जिल्ह्यात कासवगतीने पाय पसरविणारा व्हेरियंट कोणता? नेमका कोणता? याविषयी नुकत्याच झालेला टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा झाली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कोविड बाधितांचे स्वॅब जीन तपासणीसाठी पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शारदीय नवरात्रोत्सवाच्या द्वितीय दिवशी कोविडमुक्त झालेल्या वर्धा जिल्ह्यात दिवाळीनंतर कासवगतीने कोविड पाय पसरवित आहे. इतकेच नव्हे तर सध्या कोविडच्या ओमायक्रॉन या जिल्ह्यात कासवगतीने पाय पसरविणारा व्हेरियंट कोणता? यामुळे समाजातील सर्वच घटकात दहशतीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नाममात्र प्रमाणात का होई ना पण नवीन कोविडबाधित सापडत असल्याने जिल्ह्यात कासवगतीने पाय पसरविणारा हा जिल्ह्यात कासवगतीने पाय पसरविणारा व्हेरियंट कोणता? नेमका कोणता? याविषयी नुकत्याच झालेला टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा झाली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कोविड बाधितांचे स्वॅब जीन तपासणीसाठी पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत.

आठ दिवसांत जिल्ह्यात  सापडले दहा नवीन कोविड बाधित-    मागील आठ दिवसांत जिल्ह्यात तब्बल दहा नवीन कोविड बाधित सापडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या आता ४९ हजार ४४१ झाली आहे. जिल्ह्यात सध्या दहा ॲक्टिव्ह कोविडबाधित असून, एकूणच मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना संसर्ग कासवतीने आपले पाय पसरवित असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

कोविडचा प्रभाव कमी करण्यासाठी लस उपयुक्त-    ओमायक्रॉनमुळे शासन व प्रशासनासह नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ओमायक्रॉनमुळेच कोविडची तिसरी लाट ओढावण्याची शक्यता असून खबरदारीचे उपाय सध्या जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहेत.- असे असले तरी लाभार्थ्यांना देण्यात येणारी कोरोनाची प्रतिबंधात्मक लस काेविड मृत्यू रोखण्यासह ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोविडच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यात अजूनही ओमायक्रॉनचा रुग्ण सापडला नसला तरी जिल्ह्यावर ओमायक्राॅनचे संकट आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने नजीकच्या केंद्रावर जाऊन कोविडची प्रतिबंधात्मक लस घ्यावी. लसीमुळे मनुष्याची रोगप्रतिकारकशक्ती वाढत असून, ती कोविड मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्तच आहे.- नितीन गगने, अधिष्ठाता, कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन