बाल विकास मंच सदस्यता नोंदणी... लोकमत बाल विकास मंचच्या माध्यमातून शालेय मुलांकरिता विविध उपक्रम राबविण्यात येते. या मंचचा भाग होण्याकरिता सदस्यता नोंदणी मोहीम राबविण्यात येते. शहरातील भरत ज्ञान मंदिरम व मसाळा येथील जिजामाता सबाने विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी सदस्य नोंदणी अभियानात सहभागी होत बाल विकास मंचाचे सदस्य झाले.
आम्ही झालोय सदस्य, तुम्हीही व्हा!
By admin | Updated: October 8, 2015 01:58 IST