शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यांपासून हरितगृहाची प्रतीक्षा

By admin | Updated: December 22, 2014 22:53 IST

आकोली परिसरातील धानोली (गावंडे) येथील एका शेतकऱ्याने हरीतगृह उभारण्याचे कंत्राट पुण्याच्या एका कंपनीला दिला. रितसर पैसेही भरले, परंतु सात महिने लोटूनही कंपनीने अद्याप हरितगृह उभारायला

वर्धा : आकोली परिसरातील धानोली (गावंडे) येथील एका शेतकऱ्याने हरीतगृह उभारण्याचे कंत्राट पुण्याच्या एका कंपनीला दिला. रितसर पैसेही भरले, परंतु सात महिने लोटूनही कंपनीने अद्याप हरितगृह उभारायला सुरुवात केली नाही. पुंडलिक शेंडे असे सदर शेतकऱ्याने नाव असून सदर कंपनीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी तक्रारीद्वारे कृषी विभागाकडे केली आहे. राज्यशासनाच्या कृषी विभागाने ३८ कपंन्यांना हरितगृह बांधकामासाठी अधिकृत केले आहे. शिवाय त्या कंपनीकडून शेतकऱ्यांना प्रात्याक्षिकही देण्याचे काम करण्यात येते. यात तळेगाव दाभाडे येथील अनंत ग्रीन हाऊस कंपनीत धानोली (गावंडे) येथील पुंडलिक शेंडे या शेतकऱ्याने रक्कम भरली. या बाबीला सात महिने लोटले. शेतात अद्यापही हरितगृह उभारण्यात आलेले नाही. कृषी विभागाच्या माध्यमातून पंजाब नॅशनल बँकेचे कर्ज घेवून, तसेच राहते घर व शेती गहाण ठेवून ७ लाख २६ हजार रुपये दोन टप्प्यात सदर कंपनीकडे जमा केले. नंतर हरितगृहासाठी लागणारे साहित्य पाठवून कुशल कामगारांकडून हरितगृहाची बांधणी करणे गरजेचे होते. एक ते दीड महिन्यात काम पूर्ण करणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात सात महिने पूर्ण होऊनही बांधकाम करण्यात आले नाही. विलंबामुळे शेंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. कृषी विभागाने सदर कंपनीला पत्र दिले पण अद्याप कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही. बॅकेचेही हप्ते भरावे लागत असल्याने शेतकरी चिंतेत पडला. (शहर प्रतिनिधी)