विठ्ठलाच्या दर्शनासाठी...हिंगणघाट येथील वणा नदीच्या तीरावर विठ्ठलाची भव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे. या प्रतिमेजवळ या परिसरातील वारकरी रिंगण तयार करून भजन करतात. येथे असलेल्या मंदिरात आषाढी एकादशीला भाविकांची गर्दी उसळली होती.
विठ्ठलाच्या दर्शनासाठी...
By admin | Updated: July 5, 2017 00:20 IST