शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

शहरी भागातही घरकूल योजनेची दैनाच

By admin | Updated: December 22, 2014 22:51 IST

शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्यांना घर देण्याकरिता शासनाच्यावतीने रमाई घरकुल योजना व एकात्मिक शहर विकास आराखड्यांतर्गत घरकुल देण्याची योजना अंमलात आणली.

वर्धा : शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्यांना घर देण्याकरिता शासनाच्यावतीने रमाई घरकुल योजना व एकात्मिक शहर विकास आराखड्यांतर्गत घरकुल देण्याची योजना अंमलात आणली. या अंतर्गत गरजवंतांना घर देण्याची प्रक्रीया सुरू असताना जिल्ह्यातील सहाही नगर पालिकेच्या क्षेत्रात लाभार्थी असताना मोठ्या प्रमाणात घरकुल शिल्लक असल्याची माहिती आहे. यात अनुदानात वाढ होणार असल्याने ते प्रशासनाच्यावतीने लाभार्थ्यांना देण्यात आले नसल्याचे बोलले जात आहेशहरी भागात राबविण्यात येत असलेल्या रमाई घरकुल योजनेंतर्गत सातही पालिकेत एकूण ५४८ घरकुल मंजूर करण्यात आले आहे. यापैकी २९३ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर २५५ घरांचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे. तर एकात्मिक शहर विकास आराखड्यांतर्गत २००४ घरकुल देण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यापैकी मंजूर झालेल्या ८९५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले तर १७५ घरकुलांचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे. जिल्ह्यात घरकुलांची संख्या उपलब्ध असताना त्यांचे वितरण होत नसल्याचे दिसते. केवळ अनुदान वाढीच्या प्रतीक्षेत ते अडकले असल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)