शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:34 IST

मुलीला पळवून नेत लग्न केल्याने नरेश कंबाले याच्यावर चाकूहल्ला केल्या प्रकरणी अंकुश भुजंगराव राऊत याला

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मुलीला पळवून नेत लग्न केल्याने नरेश कंबाले याच्यावर चाकूहल्ला केल्या प्रकरणी अंकुश भुजंगराव राऊत याला भादंविच्या कलम ३०७ अन्वये सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. सदर निकाल जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधिश संध्या रायकर यांनी मंगळवारी दिला. घटनेची थोडक्यात हकीगत अशी की, नरेश कंबाले याने अंकुश राऊत याच्या मुलीला पळून नेऊन लग्न केले. त्यावर चिडून जावून त्याने २० मे २०१४ रोजी सेलू ठाण्यांतर्गत वडगाव मार्गावर नरेश कंबाले याला जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने मारून जखमी केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून गुन्हाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात जिल्हा शासकीय अभियोक्ता जी.व्ही. तकवाले यांनी शासनातर्फे बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी सहायक फौजदार संजय पडोळे यांनी साक्षदारांना हजर करुन मोलाची कामगिरी बजावली. साक्षपुरावे व युक्तीवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधिश रायकर यांनी आरोपीस शिक्षा सुनावली.