शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

परिवहनच्या ‘यशवंती’ला प्रवाशांकडून ‘दे धक्का’

By admin | Updated: June 20, 2014 00:02 IST

वर्धा-राळेगाव मार्गे जाणारी बस ‘यशवंती’ अचानक रस्त्यात बंद पडली. यामुळे बसला सुरु करण्यासाठी प्रवाशांना गाडीखाली ऊतरुन धक्का द्यावा लागला. वर्धा आगाराची ही बसगाडी रस्त्यात बंद झाल्याने प्रवाशांना

वायगाव(नि.) : वर्धा-राळेगाव मार्गे जाणारी बस ‘यशवंती’ अचानक रस्त्यात बंद पडली. यामुळे बसला सुरु करण्यासाठी प्रवाशांना गाडीखाली ऊतरुन धक्का द्यावा लागला. वर्धा आगाराची ही बसगाडी रस्त्यात बंद झाल्याने प्रवाशांना सुखमय प्रवासाऐवजी धक्कामय प्रवासाचा अनुभव आला.वायगाव(नि.)कडे जाणारी बस क्रमांक एमएच०६-५७७५ यात वायगावसह परिसरातील नागरिक प्रवास करीत होते. वायगाव बसस्थानकाजवळ एकाएकी बस बंद पडल्याने सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले. वाहक व चालकांनी बस सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते प्रयत्न व्यर्थ ठरल्याने प्रवाशांना धक्का देण्याचे सांगण्यात आले. एकीकडे उकाडा आणि त्यात बंद झालेली बस असा दुहेरी त्रास सहन करीत प्रवाशांनी बसला धक्का दिला. परिवहन महामंडळ एकीकडे प्रवासी भाड्यात भरमसाठ वाढ करते. मात्र प्रवाशांना सुविधा देण्याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना सुखकारक ऐवजी यातनामय प्रवासाचा अनुभव घ्यावा लागतो. ग्रामीण भागातील प्रवाशांचा नाईलाज असल्याने बसने प्रवास करण्याखेरीज पर्याय नसतो. परिवहन मंडळाकडूनही ग्रामीण भागात नादुरुस्त बसेस दिल्या जातात. यामुळे बरेचदा ग्रामस्थांना बसखाली उतरून धक्का मारण्याची वेळ येते. परिवहन मंडळातील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वारंवार रस्त्यात गाड्या बंद पडणे यासारख्या घटना घडतात. याचा नाहक त्रास मात्र प्रवाशांना सहन करावा लागतो. याची दखल घेणे गरजेचे आहे.(वार्ताहर)