शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

दोघा मारेकऱ्यांना तीन दिवसीय पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 21:36 IST

अनैतिक संबंधाचा वाद विकोपाला जाऊन नजीकच्या जळगाव येथील नितीन नागोसे याची तेथीलच एका अल्पवयीन मुलासह त्याच्या आई व वडिलांनी हत्या केली. या प्रकरणातील तिनही आरोपींना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले ..........

ठळक मुद्देजळगाव येथील हत्या प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : अनैतिक संबंधाचा वाद विकोपाला जाऊन नजीकच्या जळगाव येथील नितीन नागोसे याची तेथीलच एका अल्पवयीन मुलासह त्याच्या आई व वडिलांनी हत्या केली. या प्रकरणातील तिनही आरोपींना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात तर अल्पवयीन मुलाच्या आरोपी आई व वडिलाची दोन दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.नितीनच्या मारेकऱ्यांनी त्याची हत्या केल्यानंतर नितीनचा मृतदेह सूर्य मावळतीला जाईपर्यंत घरातच ठेवला होता. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नितीनचा मृतदेह शेताच्या धुºयाजवळ फेकून दिला होता. सकाळी हाच मृतदेह त्याच परिसरातून जाणाºया एका महिलेला निदर्शनास आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उजेडात आला. विशेष म्हणजे आरोपी महिला व मृतक नितीन नागोसे यांच्यात अनैतिक संबंध होते. नितीनला समज देऊनही तो ऐकण्यास तयार नसल्याने कुºहाडीने मारहाण करून त्याचा तिनही आरोपींनी संगणमत करून काटाच काढल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.सदर घटना उघडकीस येताच पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत आपल्या तपासाला गती दिली. त्यानंतर अवघ्या काही तासातच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी गुन्ह्यात वापरेली कुºहाड पोलिसांनी जप्त केली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी रक्त मिश्रीत माती तसेच साधी मातीचे नमुने घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Murderखून