शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थ्यांची तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:05 IST

विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ देण्याकरिता विदर्भ राज्य आघाडच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सहभागाने हिंगणघाट तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

ठळक मुद्देथकीत शिष्यवृत्तीची मागणी : हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ देण्याकरिता विदर्भ राज्य आघाडच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सहभागाने हिंगणघाट तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. येथील नंदोरी चौक येथून निघालेल्या मोर्चात हजारो विद्यार्थी सहभागी होते.मोर्चाचे नेतृत्त्व विदर्भ राज्य आघाडीचे उपाध्यक्ष अनिल जवादे यांनी केले. केंद्र व राज्य सरकारद्वारे विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती, थकीत असलेली शिष्यवृत्ती त्यांना तातडीने देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यावतीने पंतप्रधान, मुख्यमंत्री, समाजकल्याण मंत्री, जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले.या निवेदनात शासनाकडे थकीत असलेली शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना तातडीने वाटप करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. सन २०१२-१३ मध्ये आॅनलाईन भरलेले व स्वीकारलेले अर्ज मंजूर करण्यात यावे. वाढत्या महागाईमुळे सध्या मिळत असलेल्या शिष्यवृत्तीची रक्कम अत्यल्प आहे. या रक्कमेत शैक्षणिक खर्च भागत नसल्यामुळे वाढ करण्यात यावी. सन २०११ मध्ये जिल्ह्यातील शिष्यवृत्ती घोटाळ्यात अपहार झालेल्या रक्कमेची वसुली करण्यात यावी. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांवरील संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे. या कुटुंबातील विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण मोफत देण्यात यावे. या मागण्यांना निकाली काढण्याचे निवेदन देण्यात आले.विद्यार्थ्यांच्या थकीत व वाढीव शिष्यवृत्तीकरिता काढण्यात आलेला विद्यार्थ्यांचा राज्यातील पहिलाच मोर्चा ठरला. या मोर्चामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे कोणत्या विवंचनेत शिक्षण घ्यावे लागते याची व्यथा मांडली.मोर्चात विदर्भ राज्य आघाडीचे सचिव नीरज खांदेवाले, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बंटी रघाटाटे, शहरध्यक्ष शकील अहमद, अश्विनी तावाडे, सुनिता भितघरे, अजय मुळे, जयंत धोटे, विक्की भितघरे, महेश माकडे, गोकुल पाटील, रहेमत खॉ पठाण, प्रवीण हटवार यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.नंदोरी चौक येथे हजारोंच्या संख्येने विद्यार्थी व विदर्भ राज्य आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.