शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

बरबडी ते पंढरपूर पायदळ वारीला सुरुवात

By admin | Updated: June 18, 2014 00:22 IST

संत गजानन महाराजांची पायी दिंडी व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पायदळ आषाढी वारी बरबडी (वर्धा) ते पंढरपूर या पालखीला वारकऱ्यांच्या साथीने सुरवात झाली.

वर्धा : संत गजानन महाराजांची पायी दिंडी व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पायदळ आषाढी वारी बरबडी (वर्धा) ते पंढरपूर या पालखीला वारकऱ्यांच्या साथीने सुरवात झाली. ही दिंडी १४ जून ७ जुलै असा २५ दिवसांचा प्रवास करीत पंढरपूरला पोहचणार आहे. वारकरी भक्ताचे एकत्रीकरण व आपली संस्कृती जोपासण्याची कामना मनात घेऊन पाचशेच्या जवळपास वारकरी भक्तांनी दिंडीत प्रवेश केलेला आहे. दरम्यान सकाळी ह.भ.प.विष्णुपंत महाराज कोल्हे यांनी वारकऱ्यांना संबोधित करुन काकडआरती, भजन, कीर्तन करुन भाविकांच्या सहभागाने पालखी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये परिसरातील धानोरा, मांडवगड, भुगाव, नांदोरा, चितोडा, सेवाग्राम, मसाळा, वरुड येथील वारकरी मंडळींनी सहभाग घेतला आणि पंढरपूरला पायदळ प्रस्थान केले. यादिंडीचे आयोजक अध्यक्ष बंडूभाऊ वाळके, उपाध्यक्ष मुर्लीधर मुडे, सचिव सचीन महाराज देशमुख आणि समस्त गावकऱ्यांनी सहकार्य करीत दिंडीची रवानगी केली. राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी दिंडीकराना शुभेच्छा दिलेल्या आहे.(शहर प्रतिनिधी)