शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

पडेगाव ते निमगाव रस्त्याचे खडीकरण करा

By admin | Updated: July 30, 2016 00:30 IST

पडेगाव ते निमगाव हा रस्ता शेतकऱ्यांना ये जा करण्याकरिता महत्वाचा आहे. निमगाव येथे जाण्यासाठीही हाच मार्ग आहे.

गावकऱ्यांची मागणी : मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन वर्धा : पडेगाव ते निमगाव हा रस्ता शेतकऱ्यांना ये जा करण्याकरिता महत्वाचा आहे. निमगाव येथे जाण्यासाठीही हाच मार्ग आहे. या मार्गावर जवळपास पन्नास शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. त्यामुळे हा मार्ग शेतीच्या वाहीवाटीसाठी महत्वाचा आहे. मात्र रस्त्याचे खडीकरण नसल्याने पावसाळ्यात त्याचे रूपांतर दलदलीत होते. त्यामुळे रस्त्याचे तात्काळ खडीकरण करावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी जि. प. सीईओंना निवेदनातून केली. पावसाळ्यात या मार्गावरील गाळात फसून आतापर्यंत अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्यांनाही जीव धोक्यात घालून या रस्त्याने वहिवाट करावी लागते. सतत पाऊस असेल तर हा रस्ता काही काळ बंदच राहतो. शेतकऱ्यांना वाहिपेरी करणेही कठीण जाते. दहा वर्षांपूर्वी या रस्त्यावर मुरूम टाकला होता. तेव्हापासून रस्त्याकडे कुणी ढंूकुनही पाहिले नाही. तीन महिन्यात रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास साखळी उपोषण व नंतर आमरण उपोषण करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी निवेदनात व्यक्त केला. शिष्टमंडळात संजय पहाडे, गजानन शेंडे. नकूल साठोणे, मोरेश्वर आंबटकर, विजय शेंडे, पेटकर आदींचा समावेश होता.(शहर प्रतिनिधी)