शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

परिस्थितीनेच बळ दिले

By admin | Updated: May 28, 2015 01:35 IST

घरची आर्थिक स्थिती जेमतेम असतानाही चांगले शिक्षण घेण्याकरिता घरच्यांनी तडजोड केली.

वर्धा : घरची आर्थिक स्थिती जेमतेम असतानाही चांगले शिक्षण घेण्याकरिता घरच्यांनी तडजोड केली. यातूनच जीवापाड मेहनत करण्याची प्रेरणा मिळाली, असे मनोगत आहे, इयत्ता बारावीत ९३.६९ टक्के गुण घेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळविणाऱ्या पीयूष डुडरकर याचे!पीयूषचे वडील टेलरिंगचे काम करतात. स्वत:च्या मालकीचे दुकान नसल्याने त्यांना दुकानातून आॅर्डरवर मिळेल त्या आधारे काम करावे लागते. शिवाय त्यांच्या मिळकतीतूनच घरखर्च चालतो. यात पीयूषला लहानपणापासून अभियंता होण्याची इच्छा असल्याने वडिलांनी मुलाचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रत्येक प्रकारे प्रयत्न केला. परिस्थतीची जाण ठेवत अभ्यासाचा ध्यास कधी सोडला नाही. त्यामुळे आज हे यश पदरी पडल्याच्या भावना पीयूषने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण खर्चिक असले तरी शिकवणी वर्गाचे शिक्षक व नातेवाईक पाठीशी असल्याचे, तो सांगतो. मेहनतीला चिकाटीची जोड दिल्यास प्रत्येक दिव्य पार करता येते, हे त्याने दाखवून दिले आहे.