शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात मुलगा ठार आई गंभीर

By admin | Updated: July 15, 2016 02:24 IST

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर भरधाव दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात मुलगा ठार झाला तर आई गंभीर जखमी आहे.

एकुर्ली फाट्यावरील घटना अल्लीपूर : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर भरधाव दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात मुलगा ठार झाला तर आई गंभीर जखमी आहे. हा अपघात धोत्रा-अल्लीपूर मार्गावर एकुर्ली फाट्याजवळ बुधवारी रात्री ९ वाजता झाला. मनोज भीमराव टिपले (२२) रा. सिरोड असे मृतकाचे नाव आहे. तर शीला टिपले (५०) यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलीस सुत्रानुसार, मनोज हा त्याच्या आईला घेवून दुचाकी क्र. एमएम ३१ व्ही. ८३४९ ने जात होता. दरम्यान रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३२ बी ३३५१ वर दुचाकी धडकली. यात मनोज व त्याची आई गंभीर जखमी झाली. जखमींना उपचारार्थ सेवाग्राम रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. घटनेचा तपास ठाणेदार मसराम व आरीफ फारूखी करीत आहेत.(वार्ताहर) अपघातात युवक गंभीर जखमी खरांगणा (मो.)-खड्डा चुकविताना झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले. सतीश गिरडकर (२२) व मुकेश सिंधुरकर दोन्ही रा. मजरा असे जखमीचे नाव आहे. ते दुचाकीने मजरा येथून आंजी येथे जात होते. खरांगणा ते वर्धा मार्गावर खड्ड्यांची मालिकाच आहे. सतीश हा अपल्या मामेभावासह आंजी येथे जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने तोल जाऊन दुचाकीसह दोघेही रस्त्यावर पडून जखमी झाले. दोघांनाही तातडीने सेवाग्राम रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.(वार्ताहर)