शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नगर पालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणारअशोक शिंदे यांची माहिती : कार्यकर्त्यांना दिल्या तयारीला लागण्याच्या सूचना

By admin | Updated: July 14, 2016 02:15 IST

आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथील विश्रामगृहात शिवसेना कार्यकारिणी बैठक पार पडली.

वर्धा : आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथील विश्रामगृहात शिवसेना कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत पालिकेच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असून कार्यकर्त्यांनी या दिशेने तयारीला लागण्याच्या सूचना शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख व उपनेते अशोक शिंदे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या. शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढण्याकरिता इच्छुकांनी संबंधित विधानसभा क्षेत्रातील उपजिल्हा प्रमुखांशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जिल्ह्यातील आर्वी, पुलगाव, देवळी, वर्धा, हिंगणघाट, सिंदी (रेल्वे) येथील नगर परिषद निवडणूक डिसेंबर महिन्यात होऊ घातल्या आहे. याची पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यातील उपजिल्हा प्रमुख, विधानसभा क्षेत्र संघटक, तालुका प्रमुख, नगरपरिषद क्षेत्रातील शहर प्रमुख, उपशहर प्रमुख तसेच शहर संघटक या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा प्रमुख निलेश देशमुख, उपजिल्हा प्रमुख किशोर बोकडे, उपजिल्हा प्रमुख, हिंगणघाट भारत चौधरी, उपजिल्हा आर्वी प्रमुख बंडू कडू, उपजिल्हा प्रमुख देवळी आशिष पांडे, देवळी विधानसभा क्षेत्र संघटक विनोद बाभूळकर, आर्वी तालुका प्रमुख महेश चौधरी, देवळीचे तालुका प्रमुख महेश जोशी, हिंगणघाट तालुका प्रमुख अभय वानखेडे, वर्धा तालुका प्रमुख बाळा मिरापूरकर, उपतालुका प्रमुख नानाभाऊ गोमासे, पंकज झोरे, सुधीर काकडे, राजेश त्रिवेदी, गणेश वाघमारे, युगल अवचट, खुशाल राऊत, नितिन राहणे तसेच पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी निवडणूक संबंधीत चर्चा करण्यात आली.(स्थानिक प्रतिनिधी)