शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

वातानुकूलित वाहनातून चालतो सट्टापट्टीचा जुगार

By admin | Updated: June 10, 2015 02:12 IST

आजपर्यंत एखाद्या पानटपरीवर वा कुण्या दुकानाच्या आडोशाला बसून सट्टापट्टीचा व्यवसाय चालत असल्याचे पोलीस कारवाईत दिसून आले;...

एकाला अटक : पुलगाव येथील कारवाईवर्धा : आजपर्यंत एखाद्या पानटपरीवर वा कुण्या दुकानाच्या आडोशाला बसून सट्टापट्टीचा व्यवसाय चालत असल्याचे पोलीस कारवाईत दिसून आले; पण पुलगाव येथे एका वातानुकूलीत कारमध्ये बसून हा व्यवसाय सुरू असल्याचे विशेष पथकाने केलेल्या कारवाईत समोर आले. सोमवारी रात्री पुलगावच्या रामनगर भागात केलेल्या कारवाईत कारमध्ये बसून सट्टापट्टीचा व्यवसाय करणाऱ्या विनोद ठाकरे याला अटक करण्यात आली. त्याच्याजवळून एकूण ३ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस सूत्रांनुसार, सोमवारी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने पुलगावच्या रामनगर येथे कारवाई करीत विनोद बापुराव ठाकरे (४२) याला सट्टापट्टीचा जुगार खेळताना अटक केली. विनोद पोलिसांची नजर चुकवून त्याच्या मालकीच्या एम.एच. ३९ डी.व्ही. १९६१ या वातानुकूलित कारमध्ये बसून सट्टापट्टीचा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडून सट्टापट्टी साहित्य, भ्रमणध्वनी, रोख रक्कम व एक चार चाकी वाहन, असा एकूण ३ लाख ८ हजार १४५ रुपयांचा माल जप्त करण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन जाधव, संजय मांते, जमादार विवेक बनसोड, विवेक धनुले, अभय खोब्रागडे, विकास मुंडे, सुशील सायरे, महेंद्र गिरी, श्रीधर उईके यांनी केली.(प्रतिनिधी)