शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ हत्यांकाडातील दगडाचा शोध सुरू

By admin | Updated: March 8, 2015 01:49 IST

तालुक्यातील देऊरवाडा येथे झालेल्या सचिन हेपट हत्या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली. आरोपींनी दगडाने ठेचून त्याची हत्या केली ...

आर्वी : तालुक्यातील देऊरवाडा येथे झालेल्या सचिन हेपट हत्या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली. आरोपींनी दगडाने ठेचून त्याची हत्या केली असून तो दगड बाकळी नदीत फेकल्याचे कबुल केले. मारेकऱ्यांनी वापरलेल्या त्या दगडाचा शोध नांदपूर येथील बाकळी नदीत पोलीस घेत आहे़ यवतमाळ येथील सचिन हेपट याचा मित्राशी झालेल्या वादातून मित्रानेच काटा काढल्याची घटना गत आठवड्यात तालुक्यात घडली़ सचिनची देऊरवाडा गावालगत असलेल्या नाल्याजवळ दगडाने मारून हत्या केल्याचे या दोघांनी पोलिसांना दिलेल्या बयानात कबूल केले आहे. मात्र तो दगड गावात परत येताना बाकळी नदीत फेकल्याचे सांगितले. प्रभारी ठाणेदार वाय़एस़ थोटे, सहायक सुरेंद्र कोहळे, नितीन रायलवार यांच्याकडून दगडाचा शोध सुरू आहे. शनिवारी धुर्वे बंधूंना आर्वी न्यायालयात हजर केल्याची माहिती तपास अधिकारी थोटे यांनी दिली़ सचिनची हत्या केल्यानंतर समीर धुर्वे याने त्याची दुचाकी पुलगाव बसस्थानकावर नेऊन ठेवल्याची कबुली दिली़ (तालुका प्रतिनिधी)