ऋषीपंचमीचे स्नान : पवनार येथील धाम नदीवर ऋषीपंचमीनिमित्त स्नान करण्याकरिता भाविकांनी गर्दी केली होती. ऋषीपंचमीला नदीस्नान करण्याची परंपरा असल्याने या परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते.
ऋषीपंचमीचे स्नान :
By admin | Updated: September 7, 2016 00:58 IST