शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

देवळी तालुक्याचा निकाल ८१़२२ टक्के

By admin | Updated: June 19, 2014 00:14 IST

शहरातील पाच माध्यतिक शाळांतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले़ जनता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहरातून गुणानुक्रमे येण्याचा मान पटकावून ९८.८४ टक्के निकाल दिला.

देवळी : शहरातील पाच माध्यतिक शाळांतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले़ जनता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहरातून गुणानुक्रमे येण्याचा मान पटकावून ९८.८४ टक्के निकाल दिला. यात प्रथत चेतन बागडे ९३.६० टक्के, द्वितीय पौर्णिमा हिंगे ९१.८० टक्के पटकाविले. प्राविण्य श्रेणीत ६८, प्रथम ६३ व द्वितीय श्रेणीत ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशवंत कन्या माध्यमिक विद्यालयाने ८२.७५ टक्के निकाल दिला. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रथम तेजस्विनी लांबट ८३.४० टक्के, द्वितीय निकीता सुरकार ७८.६० टक्के व पूजा अंबेरे हिने ७८.२४ टक्के गुण घेत तृतीय क्रमांक राखला़ गुरुकुल विद्यानिकेतनचे १४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल दिला. यात प्रथम श्वेता परतके ९० टक्के, द्वितीय रिद्धी चौधरी ८८.६० टक्के व तृतीय संकेत मिर्झापूरे याने ८८.४० टक्के गुण मिळविले. ऩप़ माध्य़ विद्यालयाचा निकाल ८०.१४ टक्के लागला़ यात प्रथम प्रज्वल सहारे ८८.२० टक्के, द्वितीय कल्याणी भोयर ८४.६० टक्के व तिसरा मंगेश इंगोले याने ८४ टक्के गुण घेतले़ राजीव गांधी माध्य़ शाळेचा निकाल ६३.२४ टक्के निकाल लागला़ प्रथम प्रतिक दरणे ७३ टक्के, द्वितीय पृथ्वीराज विलायतकर ७२ व तिसरा अतुल लसने ६८ टक्के गुण घेतले़ गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे़(प्रतिनिधी)