शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सेलूच्या एटीएमचे अवशेष महाकाळ परिसरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 06:00 IST

सेवाग्राम येथील मेडीकल चौकातून एटीएम मशीन पळविल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री चोरट्यांनी सेलू शहराचे हृदयस्थान असलेल्या परिसरातून ९४ हजाराची रोकड असलेली एटीएम मशीन चोरून नेली. एटीएम मशीन चोरट्यांनी चारचाकी वाहनाचा वापर करून इतर ठिकाणी नेल्यापर्यंतच्या तपासापर्यंत पोलीस पोहोचत नाहीच तो शनिवारी सेलू-येळाकेळी मार्गावरील महाकाळ परिसरात एटीएमचे काही अवशेष सापडले.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : गुरुवारी मध्यरात्री परिसरात कुणी नसल्याची संधी साधून स्थानिक को-ऑपरटीव्ह बँकेसमोरील ९४ हजारांची रोख असलेली बँक आॅफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली होती. तर याच एटीएम मशीनचे काही अवशेष शनिवारी सकाळी सेलू आणि सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनच्या सीमेवर असलेल्या महाकाळ परिसरात आढळून आले आहे. ते सेलू पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी एटीएम मशीन पळविणारे चोरटे पोलिसांना अद्यापही गवसलेले नाही.सेवाग्राम येथील मेडीकल चौकातून एटीएम मशीन पळविल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री चोरट्यांनी सेलू शहराचे हृदयस्थान असलेल्या परिसरातून ९४ हजाराची रोकड असलेली एटीएम मशीन चोरून नेली.एटीएम मशीन चोरट्यांनी चारचाकी वाहनाचा वापर करून इतर ठिकाणी नेल्यापर्यंतच्या तपासापर्यंत पोलीस पोहोचत नाहीच तो शनिवारी सेलू-येळाकेळी मार्गावरील महाकाळ परिसरात एटीएमचे काही अवशेष सापडले. चोरट्यांनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सदर एटीएमचे काही अवशेष धामनदीच्या कॅनलमध्ये फेकून यशस्वी पळ काढल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. पोलिसांनी सदर साहित्य जप्त केले असून हे सरफेझ आणि डिझीम केसींग सेलू येथील एटीएमचेच असल्याची खात्री सेलू पोलिसांकडून करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यातील सेवाग्राम आणि सेलू येथे एटीएम पळविल्याचा गुन्हा दाखल असल्याने सेलू, सेवाग्राम तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस समांतर तपास करीत आहेत. लवकरच चोरट्यांना अटक करण्यात येईल.- नीलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. वर्धा.

टॅग्स :atmएटीएम