शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ताप्राप्त विद्यार्थिनीस डावलले

By admin | Updated: June 21, 2014 01:57 IST

रंगलाल केजडीवाल हायस्कूलच्या शिक्षकांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत..

पुलगाव : रंगलाल केजडीवाल हायस्कूलच्या शिक्षकांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थिनीला डावलून त्यांच्यापेक्षा कमी गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या अन्यायामुळे तिला मनस्ताप सहन करावा लागला़ या प्रकरणी पालकांनी प्राचार्यांना न्याय मागितला. साक्षी मनोहर डगवार ही बारावीच्या परीक्षेत वाणिज्य शाखेतून ८६.६२ टक्के गुण घेत शाळेतून प्रथम आली. याबद्दल सामाजिक संघटनांनी तिच्या घरी जाऊन कुटुंबीयांसह तिचा गौरव केला; पण शाळा व्यवस्थापनाने तिच्यापेक्षा कमी म्हणजे ८६ टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव केला. यावेळी साक्षीचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही़ यामुळे तिला मोठा मानसिक धक्का बसला़ या अन्यायाबद्दल चुकीची दुरूस्ती करून शाळेने विद्यार्थिनीस न्याय द्यावा, अशी मागणी पालकांनी लेखी तक्रारीतून शाळेच्या प्राचार्यांकडे केली आहे. अलिकडेच दहाव्या वर्गात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास बारावीच्या परीक्षेस बसविल्याचे प्रकरण संस्थेच्या अंगलट आले होते. एका प्रकरणी संस्थेस आर्थिक दंड भरावा लागला. महात्मा गांधी जयंती उत्सव शहरात चर्चेचा विषय ठरला होता. शाळा तासिका संपण्यापूर्वीच अनेक विद्यार्थी घरी जातात. काही वर्गांना मान्यताच नाही; पण शिक्षक एकमेकांकडे बोट दाखवून बचाव करताना दिसतात. या गलथान कारभारामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत़ साक्षी ही गरीब असल्याने तिच्यावर अन्याय केल्याचे पालकांनी म्हटले आहे.(शहर प्रतिनिधी)