शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांसह पोलिसांच्या मध्यस्थीअंती मिळाली अर्धी रक्कम

By admin | Updated: June 6, 2017 01:15 IST

विकलेल्या शेतमालाची रक्कम व्यापाऱ्याकडून सालोड (हिरापूर) येथील ३३ शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ केल्या जात होती.

व्यापाऱ्याकडून शेतमालाच्या रक्कमेसाठी केली जात होती टाळाटळालोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विकलेल्या शेतमालाची रक्कम व्यापाऱ्याकडून सालोड (हिरापूर) येथील ३३ शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ केल्या जात होती. शेवटी शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांनी आमदारांना याबाबतची माहिती देत सावंगी पोलिसांना दिली. पोलिसांसह आमदारांनी सदर समस्या लक्षात घेत मध्यस्थी केल्यानंतर या शेतकऱ्यांना व्यापाऱ्याने अर्धी रक्कम दिली.नागपूर येथील महालक्ष्मी अ‍ॅग्रोचे सुदर्शन राव नामक व्यापाऱ्याला सालोड (हि.) येथील ३३ शेतकऱ्यांनी तूर,चणा विकला होता. शेतमाल खरेदी करतेवेळी व्यापाऱ्याने शेतमालाची रक्कम तात्काळ देण्यात येईल, असे सांगत धनादेश दिले होते. परंतु, ते वटलेच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ३३ शेतकऱ्यांनी या प्रकाराची माहिती आमदारांना दिली. व्यापारी सुदर्शन राव यांचे वडील सालोड (हि.) येथे शेतकऱ्यांना चुकारे देण्यासाठी मुदतवाढ मागण्यासाठी आले असता त्यांना संतप्त शेतकऱ्यांनी कमलाकर लाडेकर यांच्या घरात बंदिस्त केले. दरम्यान कुचेवार यांनी आ. भोयर यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी सालोड (हि.) गाठल्यानंतर व्यापाऱ्याच्या वडीलांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आमदारांसह पोलिसांच्या मध्यस्थीअंती शेतकऱ्यांना १० लाख ५० हजाराची अर्धी रोख रक्कम देऊन उर्वरित ९ लाख ५० हजाराची रक्कम ८ दिवसांत देण्याचे मान्य केल्याने व्यापाऱ्याच्या वडीलांना सोडण्यात आले.