शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

बोरधरण परिसरात पर्यटकांकडून प्लास्टिकचा कचरा

By admin | Updated: September 14, 2016 00:47 IST

बोरधरण येथे जाणाऱ्या पर्यटकाकडून प्लास्टिक पन्नी उपयोगानंतर फेकली जाते. शिवाय खाण्याच्या पदार्थांचे खाली पॅकेटही तेथेच टाकून दिले जातात.

जनावरांचा जीव धोक्यात : संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे सेलू : बोरधरण येथे जाणाऱ्या पर्यटकाकडून प्लास्टिक पन्नी उपयोगानंतर फेकली जाते. शिवाय खाण्याच्या पदार्थांचे खाली पॅकेटही तेथेच टाकून दिले जातात. मोकाट जनावरे अन्नाचे कण लागून असल्याने पूर्ण प्लास्टिक खाऊन टाकतात. यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय पर्यटनस्थळ असलेल्या बोरधरण, बोर व्याघ्र प्रकल्पात प्रदूषण होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. पर्यटकांनी आपल्याकडून या परिसरात घाण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे; पण निष्काळजीपणा परिसरातील स्वच्छतेला बाधा पोहोचवित असल्याचे दिसते. खाऊन झाल्यावर उष्टे अन्न तेथेच टाकून दिले जाते. यामुळे कालांतराने दुर्गंधी पसरते. बोरधरणाचे नैसर्गिक सौंदर्य न्याळाण्यासाठी आलेल्या इतर पर्यटकांना मात्र याचा त्रास सहन करावा लागतो. बोरी गावची वन व्यवस्थापन समितीकडून धरणावर येणाऱ्या पर्यटकाकडून उपद्रव शुल्काच्या नावाखाली पैसे घेतले जातात; पण त्यांनी केलेला उपद्रव स्वच्छ केला जात नाही, असा आरोपही होत आहे. बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पचा दर्जा मिळाल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे; पण सुविधांअभावी पर्यटकांचा हिरमोड होतो. संबंधितांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपायोजनांचा अभावबोरधरण आणि बोर व्याघ्र प्रकल्प परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. धरणाच्या पाण्यापर्यंत सहज जाता येत असल्याने पर्यटक त्याच परिसरात केरकचरा टाकून ठेवतात. परिणामी, पर्यटनस्थळी प्रदूषण होत असल्याचे दिसून येत आहे. या कचऱ्यामुळे प्राण्यांचे जीवनही धोक्यात येत असल्याचे दिसते. बोर व्याघ्र प्रकल्प व बोरधरण प्रशासनाने याकडे लक्ष देत उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.