शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांकरिता शांती मार्च

By admin | Updated: January 17, 2017 01:11 IST

ज्येष्ठ नागरिक व निराधार अत्याचार मुक्ती संघर्ष समितीच्यावतीने मंगला ठक यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी पायदळ शांती मार्च काढण्यात आला.

आमदारांना साकडे : ज्येष्ठ नागरिक व निराधार अत्याचारमुक्ती संघर्ष समितीचे आंदोलनहिंगणघाट : ज्येष्ठ नागरिक व निराधार अत्याचार मुक्ती संघर्ष समितीच्यावतीने मंगला ठक यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी पायदळ शांती मार्च काढण्यात आला. यात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. आंदोलनकर्त्याानी विविध मागण्यांचे निवेदन आ. समीर कुणावार यांना त्यांच्या निवासस्थानी सादर केले.निवेदनातून, दिवसेंदिवस महागाईचा भस्मासुर गोरगरीब व निराधार लाभार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे जगणे कठीण करीत आहे. सध्या प्रत्येक व्यक्तीचा दरडोई खर्च किमान १०० रूपये आहे. परंतु, शासन श्रावणबाळ व वृद्धापकाळ योजनेतील तसेच निराधार योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिमाह ६०० रूपये अनुदान देत आहे. ही निंदनिय बाब आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना १ हजार ५०० रूपये इतके मासिक वाढीव अनुदान देण्यात यावे, लाभार्थ्यांच्या पात्रतेकरिता उत्पन्नाची मर्यादा ३५ हजारापर्यंत वाढविण्यात यावी, लाभार्थ्यांना भारतात कुठेही रेल्वेने मोफत व सवलतीच्या दरात प्रवास करता यावा, त्यांना मोफत आरोग्य सेवा देण्यात याव्या आदी मागण्यांचे निवेदन आमदार कुणावार यांना देऊन मागण्या शासनदरबारी रेटून वंचितांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती आंदोलन कर्त्यांनी या वेळी केली.(तालुका प्रतिनिधी)