शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

वेतनवाढीसह आलेली देयकेच स्वीकारणार

By admin | Updated: June 25, 2015 02:12 IST

जुलै २०१५ मध्ये देय असलेली वार्षिक वेतनवाढ जुलैच्या वेतन देयकात लागू केल्याची खात्री...

दिलासा : शिक्षण उपसंचालकांचे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेशवर्धा : जुलै २०१५ मध्ये देय असलेली वार्षिक वेतनवाढ जुलैच्या वेतन देयकात लागू केल्याची खात्री करूनच वेतन देयके स्वीकारली जातील, असे शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केले आहे. याबाबत प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समिती पदाधिकाऱ्यांना दिली.खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्य. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील तरतुदीच्या अधीन आहे. यातील नियम क्रं. सात व अनुसूची फ नुसार शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी देय आहे. अनुसूची ज मध्ये मुख्याध्यापकांची कर्तव्ये दिली आहे. आर्थिक बाबींसंबंधी कर्तव्यात फ मध्ये अन्य कोणत्याही वैध कारणासाठी वेतनवाढ राखली नसल्यास कर्मचाऱ्यांना नियत तारखेपासून वेतनवाढी द्यावी, अशी तरतूद आहे. यानुसार १ जुलै रोजी देय वार्षिक वेतनवाढ देणे मुख्याध्यापकांचे कर्तव्य आहे; पण मुख्याध्यापक, संस्था चालक यांच्या दबावामुळे वेतनवाढ लागू करीत नाही. याबाबत शिक्षक परिषदेच्या मागणीवरून शिक्षण उपसंचालकांनी तत्सम आदेश जारी केलेत.(कार्यालय प्रतिनिधी)