शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

वीज दरवाढीविरोधात देयकांचे तोरण

By admin | Updated: July 13, 2016 02:49 IST

विदर्भातील नागपूर व अमरावती येथे महावितरणच्या प्रस्तावित वीज दरवाढीच्या विरोधात सोमवारी प्रहारच्यावतीने...

प्रहारचे आंदोलन : दरवाढ रोखण्याची मागणी हिंगणघाट : विदर्भातील नागपूर व अमरावती येथे महावितरणच्या प्रस्तावित वीज दरवाढीच्या विरोधात सोमवारी प्रहारच्यावतीने विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाला विद्युत बिलाचे तोरण बांधण्याचे अभिनव आंदोलन करण्यात आले. वीज दरवाढीच्याविरोधात अधिकऱ्यांना निवेदन देवून प्रस्तावित दरवाढ केल्यास प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. प्रहारचे जिल्हाध्यक्ष गजु कुबडे यांच्या नेतृत्त्वात लक्ष्मी टॉकीज चौकातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. संभाव्य दरवाढीचा निषेध करणाऱ्या घोषणा कार्यकर्ते देत होते. एकीकडे उर्जामंत्री बावनकुळे यांनी विदर्भात विजेचे दर कमी करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये १ हजार कोटीची तरतुद केल्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे नागपूर व अमरावती येथे महावितरणाच्या प्रस्तावित भरमसाठ वीज दरवाढीसाठी जनसुनावणी घेण्यात येत आहे. प्रस्तावित वीजदरवाढीला मंजुरी मिळाल्यास शेजारी राज्याच्या तुलनेत विजेचे दर दीड ते दोन पटीने वाढणार आहे. याचा गंभीर परिणाम उद्योग व्यवसायावर होवून बेरोजगारीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष वेधण्याकडे प्रहारचे पक्षप्रमुख आ. बच्चू कडू यांनी या विरोधात विदर्भात आंदोलनाचा इशारा दिला आहे. यानुसार येथे गजानन कुबडे, तालुका प्रमुख राजु बोभाटे, समुद्रपूर तालुका प्रमुख देवा धोटे, सेलू तालुका प्रमुख मिलिंद गोमासे, वर्धा शहर प्रमुख विकास दांडगे, हिंगणघाट शहर प्रमुख दिवाकर वाघमारे, प्रदीप मून, अजय लढी, खोमलाल जगराह, प्रवीण बोरुटकर, अजय खेडेकर, गणेश बलखंडे, सचिन धंगारे, किशोर हेडाऊ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)