शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

शाळांचे जाचक नियम करताहेत पालकांना बेजार

By admin | Updated: December 23, 2014 23:10 IST

अलीकडे गावागावात अनेक खासगी शाळा निर्माण झाल्या आहेत. या खासगी शाळांच्या मार्केटिंग फंड्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मुले अडकल्याने त्यांची आर्थिक लूट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

वर्धा : अलीकडे गावागावात अनेक खासगी शाळा निर्माण झाल्या आहेत. या खासगी शाळांच्या मार्केटिंग फंड्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मुले अडकल्याने त्यांची आर्थिक लूट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अतिरिक्त शुल्काच्या नावाखाली या पालकांची आर्थिक लुट होत आहे.खासगी शाळेतून शिक्षण चांगले मिळते या भ्रामक कल्पनेतून शेतकरी व कष्टकरी पालक आपल्या पाल्यांना या शाळेत दाखल करतात. जि. प. व पंचायत समिती, नगरपरिषद या शाळांकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचे चित्र आहे. खासगी शाळांच्या इंग्रजी माध्यमातील शाळा, कॉन्व्हेंट, सीबीएसई पॅटर्नच्या नावावर आपल्या पाल्यांना या खासगी शाळेत शिक्षण घेण्यासाठी प्रवेश दिला. आता याच खासगी शाळेच्या नवीन फंड्यात पालक शाळेचे नियम पाळतापाळता हातघाईस आल्याचे चित्र दिसत आहे. शाळेचे वारंवार बदलणारे गणवेश, पुस्तकांची यादी, शाळेचे साहित्य, शाळा बसचे शुल्क यावर पालकांचा अधिक खर्च होतो. सर्व सुविधायुुक्त डिजिटल शिक्षण पद्धती, मोठे क्रीडांगण, मेडिकल चेकअप यासह पालकांच्या सभेतून पाल्यासमोरच मार्केटिंगचा हा फंडा मिशन अ‍ॅडमिशन पुरताच मर्यादित असतो. बसचा अतिरिक्त खर्चही त्यांचा सोसावा लागतो. अकंदरित खासगी शाळांच्या गल्लाभरू वृत्तीमुळे गोरगरीब पालक मात्र अडचणीत आहे.(शहर प्रतिनिधी)