शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन दस्तावेज नोंदणीला प्राधान्य

By admin | Updated: December 20, 2014 02:00 IST

सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल अधिकारी यांनी इ-प्रशासनाच्या कामांचा वेग वाढून आॅनलाईन दस्ताऐवज नोंदणीवर अधिक भर द्यावा, ..

वर्धा : सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल अधिकारी यांनी इ-प्रशासनाच्या कामांचा वेग वाढून आॅनलाईन दस्ताऐवज नोंदणीवर अधिक भर द्यावा, अशा सूचना प्रशासनाला जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख चंद्रकांत दळवी यांनी दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार, नायब तहसीलदार, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याशी इ-कामकाजाबाबत दळवी यांनी चर्चा केली. तसेच जिल्ह्याच्या संपूर्ण प्रगतीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्यात. प्रत्येक तालुकापातळीवर नियोजनबद्धपणे इ-प्रशासनाच्या कामांत गती देऊन आॅनलाईन दस्ताऐवजांच्या नोंदी, स्कॅनिंग आदी कामांना प्राधान्य द्यावे, तसेच मुद्रित केलेला संगणकीकृत डाटा लवकरात लवकर अपलोड करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.बैठकीला भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब काळे, निवासी उपजिल्हाअधिकारी सुनील गाढे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार राहुल सारंग, सेलू तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर, समुद्रपूर येथील तहसीलदार कुमरे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख भगवान सूर्यवंशी, उपअधीक्षक भूमी अभिलेख ए.आर. फुलझले, जी.सी. खिची, यू.एम. झेंडे, पी.बी. कराड आदी उपस्थित होते़प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी दवळी यांचा सत्कार तर सूर्यवंशी यांनी काळे यांचा सत्कार केला़ बैठकीची सांगता गाढे यांनी आभार मानून केली.(शहर प्रतिनिधी)ई-गव्हर्नन्सशासनाने ई-गव्हर्नन्सवर भर दिला आहे़ संपूर्ण रेकॉर्ड आॅनलाईन करण्याची मोहीम राज्यस्तरावर राबविली जात आहेत़ यासाठी संपूर्ण कार्यालयांचे रेकॉर्ड आॅनलाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.तालुकासतरावर नियोजनबद्धपणे ई-प्रशासनाच्या कामांना गती देत आॅनलाईन दस्ताऐवजांच्या नोंदी, स्कॅनिंग आदी कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात येत आहे़ मुद्रित संगणकीकृत डाटाही अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्यात़