शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात एक ठार; दोन गंभीर

By admin | Updated: July 11, 2016 01:57 IST

दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन्ही चालक गंभीर जखमी झाले.

कारंजा (घाडगे) : दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन्ही चालक गंभीर जखमी झाले. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील हेटीकुंडी फाट्याजवळ रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास झाला. रामदास राऊत (५०) रा. ठाणेगाव असे मृतकाचे नाव आहे. प्रभाकर कृष्णराव बगवे (४४) रा. ठाणेगाव व दशरथ इंगळे रा. सावरडोह अशी जखमींची नावे आहे. पोलीस सुत्रानुसार, प्रभाकर बगवे व रामदास राऊत हे दोघे दुचाकी क्रमांक एम.एच ४० क्यू ८४२९ ने ठाणेगावकडे जात होते. दरम्यान बगवे हा दुचाकी क्रमांक एम.एच.३१ एटी ७३२० ने भरधाव येत असताना दोन दुचाकीमध्ये धडक झाली. यात रामदास राऊत हे मागे बसले असल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कारंजा पोलिसांनी दशरथवर भादंविच्या कलम २७९, ३३७, ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल केला.(शहर प्रतिनिधी) कार अपघात महिला जखमी घोराड : वर्धा-नागपूर मार्गावर कोंटबा(पाटी) नजीक खड्डा चुकविताना दोन वाहने समारोसमोर धडकली. या अपघातात एक महिला जखमी झाली. ही घटना रविवारी सकाळी १०.३० वाजता घडली. एम.एच. ३१ ईके ३६९२ नागपूर कडून वर्धेला जात असलेली कार रस्त्यावर असलेल्या खड्ड्याात गेल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. ती कार वर्धेवरुन नागपूर कडे जाणाऱ्या एम.एच. २९ आर ६१५९ या क्रमांकाच्या कारवर धडकली. यात चंदा अरुण दिघाडे (४९) रा. यवतमाळ जखमी झाल्या. त्यांना नागपूर येथे रवाना करण्यात आले.