शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कुंटणखान्यावर धाड महिलेसह एकास अटक

By admin | Updated: August 14, 2014 00:01 IST

स्वत:च्या घरात देहविक्रीचा व्यवसाय करीत असलेल्या महिलेस सेवाग्राम पोलिसांनी अटक केली़ यात एका इसमासही ताब्यात घेण्यात आले़ ही कारवाई मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास

वर्धा : स्वत:च्या घरात देहविक्रीचा व्यवसाय करीत असलेल्या महिलेस सेवाग्राम पोलिसांनी अटक केली़ यात एका इसमासही ताब्यात घेण्यात आले़ ही कारवाई मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास म्हसाळा येथे करण्यात आली़ वैशालीनगर म्हसाळा येथे आपल्या राहत्या घरी एक महिला देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती सेवाग्राम पोलिसांना मिळाली़ या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता हा प्रकार खरा असल्याचे निदर्शनास आले़ यात सदर महिलेस ताब्यात घेण्यात आले़ शिवाय चिंतामण नानाजी निखारे (३८) रा़ जांब यास ताब्यात घेण्यात आले आहे़ उदरनिर्वाह करण्याकरिता देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याची कबुली सदर महिलेने पोलिसांना दिली़ या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी भादंविच्या ३४७ तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अन्वये गुन्हा दाखल केला़ बुधवारी सदर महिलेस न्यायालयात हजर करण्यात आले़ ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक साबळे, देवरकर, किटे, हरिदास कडू, पोलीस उपनिरीक्षक वैशाली तोटेवार, दिघोरे, सुनीता ठाकरे, टिपले आदींनी पार पाडली़ या कारवाईने पुन्हा एकदा वर्धेतही कुंटणखाने चालविले जातात, हे सिद्ध झाले आहे़ यापूर्वी पोलीस विभागातील सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याने आपल्या घराचा कुंटणखान्याप्रमाणेच वापर चालविला होता़ शहरात देहविक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसते़ शहरातील अनेक भागांत पे्रमी युगूलांना खोल्या उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे सर्वश्रूत आहे; पण पुरावे व तक्रारी मिळत नसल्याने पोलिसांना कारवाई करता येत नाही़ यामुळे यात वाढच होत असल्याचे दिसते़(शहर प्रतिनिधी)