शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकाऱ्यांच्या नावाचा फलक बनला सूचना फलक

By admin | Updated: July 10, 2014 23:45 IST

कोणत्या विभागाचा माहिती अधिकारी कोण याची माहिती देण्याकरिता कार्यालयात माहिती अधिकाऱ्यांच्या नावावा फलक लावण्यात येतो; मात्र सेलू पंचायत समिती कार्यालयातील या फलकावर विविध

घोराड : कोणत्या विभागाचा माहिती अधिकारी कोण याची माहिती देण्याकरिता कार्यालयात माहिती अधिकाऱ्यांच्या नावावा फलक लावण्यात येतो; मात्र सेलू पंचायत समिती कार्यालयातील या फलकावर विविध सूचना चिकटविल्या जात असल्याने नावाचा फलक सुचना फलक बनल्याची चर्चा आहे. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार प्रत्येक विभागात माहिती व अपिलीय अधिकारी यांच्या नावाचा फलक लावला आहे. सेलू पंचायत समितींतर्गत येणाऱ्या प्रत्येक विभागाचे माहिती अधिकारी व अपीलीय अधिकारी कोण त्यांच्या नावाचा मोठा फलक भिंतीवरच तयार करण्यात आला होता. त्यामुळे तालुक्यातील कोणत्याही ग्रामस्थाला माहिती अधिकाऱ्यांचे नाव पाहता येत होते. अलिकडे मात्र याच फलकावर पंचायत समिती मार्फत निघालेल्या सूचना व आदेशाच्या कागदी प्रती या फलकावरच चिकटविण्यात येत आहे. याच कार्यालयात असणाऱ्या सूचना फलकावर लावण्यात येत नाही. माहिती अधिकारी व अपिलीय अधिकाऱ्यांच्या असलेल्या फलकावरच सूचना का लावल्या जातात, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. या फलकावर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी, गटविकास अधिकारी कार्यालय पशुवैद्यकीय कार्यालयाचे दुरध्वनी कं्रमाक लिहीले आहेत. जर या फलकालाच सुचना फलक बनवायचा होता तर येथे असलेला सूचना फलक कशासाठी असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे स्वाभाविक आहे. या फलकाची पुन्हा नव्याने रंगरंगोटी करून तो फलक दुरुस्त करावा अशी मागणी या कार्यालयात विविध कामाकरिता येत असलेल्यांकडून होत आहे.(वार्ताहर)