माकडांचा उच्छाद... सेलू तालुक्यातील चानकी (को.) येथील आरोग्य केंद्राच्या इमारत परिसरात सद्यस्थितीत माकडांनी हैदोस घातला आहे. पाण्याच्या टाकीवर चढून माकडे वस्तूंची नासधूस करताना दिसतात.
माकडांचा उच्छाद...
By admin | Updated: July 13, 2015 02:14 IST