शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्यामुळे आईसह चिमुकलीचा मृत्यू, कारंजा घाटगे तालुक्यातील सेलगावची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 10:10 IST

विजेच्या धक्क्यामुळे आईसह चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देविजेच्या धक्क्यामुळे आईसह चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाटगे तालुत्यात असणाऱ्या सेलगावात ही घटना घडली आहे

कारंजा घा, दि. 19- विजेच्या धक्क्यामुळे आईसह चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाटगे तालुत्यात असणाऱ्या सेलगावात ही घटना घडली आहे. राहत्या घरी कपाटाला अचानक विद्युत करंट आला यात आईसह चिमुकलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे.

प्रियंका किसना गाखरे (वय 30 वर्ष) या कपाटामधून काही वस्तू काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी कपाटाला करंट पकडला असल्याने प्रियंका कपाटालाच चिकटून राहल्या. आई कपाटाला चिकटून उभी आहे हे पाहून त्यांच्या दोन वर्षीय मुलीने त्यांना हात लावला. तिलाही शॉक लागल्याने ती चिमुकल बाजूला फेकली गेली. शॉक लागून दूर फेकलं गेल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर कारंजा ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्यासाठी आले. तेथे तिच्यावर उपचार करून तिला नागपूरला पाठविण्यात आलं, पण नागपूर  येथे उपचार दरम्यान तिचाही मृत्यू झाला. धनश्री किसना गाखरे असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचं नाव आहे.