शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट पालिकेच्या विषय समित्यांवर ‘मिश्र’पक्षांचा कब्जा

By admin | Updated: December 23, 2014 23:09 IST

नगर पालिकेच्या विषय समित्यांची मंगळवारी निवडणूक अविरोध झाली असली तरी यामध्ये जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार विजयी झाले. मात्र सत्ताधारी भाजपला एकही समिती आपल्या

हिंगणघाट : नगर पालिकेच्या विषय समित्यांची मंगळवारी निवडणूक अविरोध झाली असली तरी यामध्ये जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार विजयी झाले. मात्र सत्ताधारी भाजपला एकही समिती आपल्या ताब्यात ठेवता न आल्याने मोठा हादरा बसला आहे.स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीचे अ‍ॅड. सुधीर कोठारी, काँग्रेसचे राजीव अवचट व शिवसेनेचे दशरथ ठाकरे यांची अविरोध निवड झाली. पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी लता थुल(अपक्ष), महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी कोळीळा कुळमेथे (काँग्रेस), आरोग्य समिंती सभापतीपदी बालाजी गहलोत(राकाँ), शिक्षण समिती सभापतीपदी अनिल भोंगाडे (मनसे), तर बांधकाम समिती सभापतीपदी कुणावार आघाडीचे विठ्ठल गुळघाणे यांची वर्णी लागली. पालिकेत भाजपने तीन सदस्यांच्या जोरावर शिवसेना ६, अपक्ष तीन आणि राष्ट्रवादीच्या ६ बंडखोर सदस्यांच्या बळावर सत्ता काबीज केली होती. मात्र विषय समित्यांमध्ये भाजपला यश मिळविता आले नाही. भाजपला एकही समिती मिळविता आली नाही, हे विशेष. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगावकर यांनी काम पाहिले.(तालुका प्रतिनिधी)