शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अवैध गॅस जोडणीची चौकशी करा

By admin | Updated: July 13, 2015 02:15 IST

समुद्रपूर तालुक्यात सद्यस्थितीत अवैधरीत्या गॅस जोडणी देणे सुरू आहे. यात नियमांचे उल्लंघन करून हिंगणघाट येथील एजन्सीच्या माध्यमातून हा प्रकार सुरू आहे.

वर्धा : समुद्रपूर तालुक्यात सद्यस्थितीत अवैधरीत्या गॅस जोडणी देणे सुरू आहे. यात नियमांचे उल्लंघन करून हिंगणघाट येथील एजन्सीच्या माध्यमातून हा प्रकार सुरू आहे. याबाबत समुद्रपूर येथील तहसीलदार यांच्याकडे तक्रार देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.नियमाप्रमाणे ज्या ठिकाणी अधिकृत एजन्सी असेल त्या ठिकाणी इतरत्र असलेल्या एजन्सीचा वावर नसतो. त्यामुळे ही गॅस जोडणी अवैध ठरते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी कारवाईची मागणी करण्यात आली. समुद्रपूर येथे शासनाचा परवानाधारक एजन्सी कार्यरत आहे. अशातच हिंगणघाट येथील परवानाधारक एजन्सीने समुद्रपूर शहर तसेच परिसरातील गावात जोडणी देण्याचा सपाटा सुरू केला आहे. यात बीपीएल धारक तसेच नियमित ग्राहकांना समाविष्ट करण्यात येत आहे. भारत सरकारच्या नियम अटी व धोरणानुसार अन्यत्र असलेल्या एजन्सीने ग्राहकांना जोडणी अथवा सिलिंडरची विक्री करणे गैर असते. समुद्रपूर येथील कार्यालयाचा अधिकृत परवाना नसताना येथे जोडणी देऊन ग्राहकांना सिलिंडरची सर्रास विक्री सुरू आहे. यामुळे आजवर ज्या ग्राहकांना गॅस जोडणी दिली त्यांची जोडणी अवैध ठरते. याची माहिती ग्राहकांना नसल्याने हा प्रकार सुरू आहे. अतिज्वलनशील व स्फोटक वस्तूची याप्रमाणे विक्री होत असताना याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. याची दखल घेणे गरजेचे ठरत असून याला पायबंद कडक कारवाईची मागणी करण्यात आली. वरिष्ठांनी या बाबीची दखल घेण्याची मागणी करण्यात आली.(स्थानिक प्रतिनिधी)