शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

कोतवाल नोंदी जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

By admin | Updated: June 18, 2014 00:21 IST

येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावे लागत असल्याने जात प्रमाणपत्र तसेच वंशावळीची माहिती देणारे प्रमाणपत्र सादर करावे लागते, याकरिता विद्यार्थ्यांची

कामे अपूर्ण : प्रमाणपत्रआभावी विद्यार्थ्यांचे नुकसान पिंपळखुटा : येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावे लागत असल्याने जात प्रमाणपत्र तसेच वंशावळीची माहिती देणारे प्रमाणपत्र सादर करावे लागते, याकरिता विद्यार्थ्यांची तहसील कार्यालयात गर्दी होत आहे, परंतु या प्रमाणपत्रांच्या नोंदीच मिळत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहे. विविध सदर प्रमाणपत्राकरिता कोतवाल वहितील नोंदणीनुसार जातीचे प्रमाणपत्र मिळत असल्याने कोतवाली नोंदी बघाव्या लागतात. पण शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांच्या कोतवाली नोंदणीची कागदे जीर्ण झाली आहे. त्यामुळे कोतवाली नोंदीच्या नकला मिळणे दुरापास्त झाले आहे. या कारणाने अनेकांचे शैक्षणिक नुकसान होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. याकरिता शासनाने पर्यायी कागदपत्रावरुन जात प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी सध्या पालक करीत आहे.शेकडो वर्षातील वंशावळी तसेच जाती कोणत्या याबाबतच्या नोंदी कोतवालांनी केल्या आहे. सदर नोंदीच्या आधारे जात तसेच वंशावळी प्रमाणपत्र तहसील कार्यालयाकडून दिल्या जात असते. परंतु आर्वी तालुक्यातील कोतवाली नोंद वहीची जिर्णावस्था झाल्याने अनेकांच्या नोंदी गहाळ झाली आहे. कोतवाल नोंदीअभावी दाखले मिळत नाही. याकरिता महसुल प्रशासनाने योग्य निर्णय घेवून जीर्ण झालेल्या नोंदी संगणीकृत करुन अद्ययावत करणे गरजेचे आहे. चातु वर्षात विद्यार्थ्यांना वंशावळी व जात प्रमाणपत्रापासून वंचित ठेवू नये अन्यथा विद्यार्थ्यांचे नुकसान होवू शकते याकरिता शासनाने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)