शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

वृक्षलागवडीला लोकचळवळीचे महत्त्व यावे

By admin | Updated: June 29, 2017 00:45 IST

वनविभाग व सामाजिक वनीकरण व ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन यांच्यावतीने आयोजित वृक्षदिंडीचे देवळीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

अनिल सोले : देवळीत ढोलताशाच्या गजरात वृक्षदिंडीचे स्वागत लोकमत न्यूज नेटवर्क देवळी : वनविभाग व सामाजिक वनीकरण व ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन यांच्यावतीने आयोजित वृक्षदिंडीचे देवळीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष आमदार अनिल सोले, खासदार रामदास तडस, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांच्या नेतृत्वात आगमन झालेल्या दिंडीची संपूर्ण शहरात प्रभातफेरी काढून नागरिकांना संदेश देण्यात आला. दिंडीत सहभागी महिला भजनी मंडळाने वीणा व ढोलकीचा ताल धरुन वृक्षदिंडीला धार्मिक स्वरूप दिले. न.प. कार्यालयाजवळ वृक्षदिंडीचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी आयोजित सभेत खासदार तडस यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व विशद करुन ही लोकचळवळ म्हणून फोफावणे गरजेचे झाले आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बदलत आहे. आज पाणी सुद्धा विकत घ्यावे लागत आहे. रेल्वे स्टेशनवर पाण्याची बॉटल विकत घेवून तहान भागविली जात आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर जात आहे. निसर्गाच्या असमतोलआने हे होत आहे. याची वेळीच दक्षता घेवून वृक्ष लागवडीला चळवळीचे स्वरूप देण्याची गरज आ. सोले यांनी व्यक्त केली. यानंतर उपस्थितांना वृक्षलागवड करण्याची शपथ देण्यात आली. न.प. व प.सं. परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. कार्यक्रमाला जि.प. सभापती मुकेश भिसे, प.सं. सभापती विद्या भुजाडे, नगराध्यक्ष सुचिता मडावी, न.प. मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, पंकज तडस, राहुल चोपडा, किरण तेलरांधे, गटनेता शोभा तडस, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, सभापती कल्पना ढोक, सारीका लाकडे, सुनीता ताडाम, नंदू वैद्य, मिलिंद ठाकरे, मारोती मरघाडे, अ. नईम, प.सं. सदस्य शंकर उईक, स्वप्नील खडसे, दशरथ भुजाडे, नरहरी कामडी, प्रा. पंकज चोरे, उमेश कामडी, भाजपा युवा मोर्चाचे अजिंक्य तांबेकर, स्वप्नील भगत, नितीन सायंकार, महादेव सुरकार, देवेंद्र येनुरकर, अशोक क्षीरसागर, राजू भोयर, डॉ. श्रावण साखरकर, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.