शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत

By admin | Updated: June 11, 2015 02:00 IST

नापिकी, कर्जबाजारीपणा व आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकरी आत्महत्येबाबतच्या प्रकरणासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा.

सहा प्रकरणे मंजूर : चार प्रकरणे वगळलीतवर्धा : नापिकी, कर्जबाजारीपणा व आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकरी आत्महत्येबाबतच्या प्रकरणासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा. जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरविलेल्या कुटुंबीयांना त्वरित मदत द्यावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी बुधवारी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी आत्महत्या प्रकरणांबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी संजय भागवत यांच्या अध्यक्षतेत पार पडली. या समितीसमोर एप्रिल व मे महिन्यात झालेल्या १० प्रकरणांवर चर्चा होऊन सहा प्रकरणे पात्र ठरविण्यात आली. तीन प्रकरणांत तालुकास्तरीय समिती व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अहवालानुसार मृतकांच्या नावावर कर्ज नसल्याचे वा अन्य कारणांनी निष्पन्न झाल्याने व एक प्रकरण अन्य गुन्ह्यात मोडत असल्याने वगळण्यात आले. जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरविलेल्या प्रकरणांमध्ये आर्वी तालुक्यातील टाकरखेडा येथील पुंडलिक विठ्ठल चव्हाण (५५), सोरटा येथील यादव सोनबा गेडाम (७५), शिरपूर (देवळी) येथील विठ्ठल नारायण मोगरकर (५२), गौळ (देवळी) येथील प्रकाश रामदास नामदार (२५), सावली वाघ (हिंगणघाट) येथील रमेश बापूराव सातपुते (५५), केळापूर (वर्धा) येथील यमूना तुळशीराम तुमडाम (७५) यांचा समावेश आहे. बैठकीस जिल्हास्तरीय समिती सदस्य डॉ. नंदकिशोर तोटे, अनिल मेघे, पं.स. सभापती भगवान भरणे, शुभांगी फरकाळे, अग्रवाल आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)