शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेंशन योजनेकरिता शिक्षकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 21:56 IST

शासनाने ३१ आॅक्टोबर रोजी आदेश काढत १ नोव्हेंबर २००५ रोजी नियुक्त शासकीय, निमशासकीय तसेच अनुदानित शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी जुनी पेंशन योजना बंद केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन सादर : नव्या योजनेतही बदलाचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाने ३१ आॅक्टोबर रोजी आदेश काढत १ नोव्हेंबर २००५ रोजी नियुक्त शासकीय, निमशासकीय तसेच अनुदानित शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी जुनी पेंशन योजना बंद केली आहे. ही योजना कर्मचाºयांच्या हिताची असून ती पुन्हा सुरू करण्याची मागणी शनिवारी शिक्षक समितीच्यावतीने धरणे आंदोलनातून केली. शिक्षक समितीच्या या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्वीकारले.या निवेदनानुसार, अधिकाºयांसाठी प्रचलित सेवानिवृत्तीवेतन योजना, कुटुंब निवृत्तीवेतन योजना आणि भविष्य निर्वाह निधी योजना या आदेशाने बंद करण्यात आली. त्याऐवजी परिभाषित अशंदायी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली. आता त्यातही बदल करून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे. मूळची पेन्शन योजना बंद करून डीसीपीएस किंवा एनपीएस या योजना शाश्वत किंवा खात्रीशीर निवृत्तीवेतन देणाºया नसून, सेवा निवृत्तीपश्चात नोकरदाराचे आणि अवलंबितांचे भविष्य अंध:काराच्या गर्तेत लोटणारा आहे, असा आरोप शिक्षक समितीने केला आहे.धरणे आंदोलनात शिक्षक समितीचे विजय कोंबे, रामदास केकारे, नरेंद्र गाडेकर, महेंद्र भुते, प्रशांत निंभोरकर, मनोहर डाखोळे, अजय काकडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.