शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.समोर ग्रामसेवकांचे धरणे

By admin | Updated: July 1, 2014 01:38 IST

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतन त्रुटी दूर करण्यात आल्या नाही. यामुळे राज्यात ग्रामसेवकांनी सोमवारी धरणे आंदोलन केले. या आंदोलनाने जर मागणी पूर्ण झाली नाही तर काम

वर्धा : ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतन त्रुटी दूर करण्यात आल्या नाही. यामुळे राज्यात ग्रामसेवकांनी सोमवारी धरणे आंदोलन केले. या आंदोलनाने जर मागणी पूर्ण झाली नाही तर काम राज्यात कामबंद आंदोलन करण्याचा इशारा ग्रामसेवकांनी दिला आहे. या अंतर्गत वर्धेतही जि.प. समोर सोमवारी धरणे देण्यात आले. राज्यात एकूण २७ हजार ९२७ ग्रामपंचायती असून यात वर्धा जिल्ह्यात ५१७ ग्रामपंचायती आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची अंमलबजावणी राज्यात ग्रामसेवक संवर्गाने मन लावून केली. राज्यातील ८० टक्के कामे ही ग्रामसेवकांनी केली. असे असताना ग्रामसेवक संवर्गाचे प्रश्न शासन दरबारी वारंवार मांडूनही सुटले नाहीत. ग्रामसेवक संवर्ग ग्रामसेवक ग्राम पंचायत पातळीवर केंद्राच्या, राज्याच्या १३८ योजनेचे काम करतो. गावात ग्रामसेवक ग्राम पंचायत पातळीवर केंद्राच्या, राज्याच्या १३८ योजनेचे काम करतो. असे असतानाही ग्राम सेवकांच्या समस्या सुटत नाहीत. उलट कामाचा ताण आणि व्याप वाढलेला आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची वेतनश्रेणी एकच असल्यामुळे त्यांना कालबद्ध पदोन्नतीची लाभ सुद्धा मिळत नाहीत. यामुळे स्थगीत केलेले आंदोलन पुन्हा सुरू करून राज्यात काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.(शहर प्रतिनिधी)