शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रीक पध्दतीने धान्य वितरण

By admin | Updated: January 18, 2017 00:39 IST

शासकीय धान्य दुकानात धान्याचा होणारा काळाबाजार होत असलेल्याचे अनेक वेळा समोर आले.

नाचणगावात प्रारंभ : धान्याच्या काळ्या बाजारावर लगाम नाचणगाव: शासकीय धान्य दुकानात धान्याचा होणारा काळाबाजार होत असलेल्याचे अनेक वेळा समोर आले. हा काळाबाजार रोखण्याकरिता व सार्वजनिक वितरण व्यवस्था पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी बायोमेट्रीक पध्दतीची सुरुवात केली. वर्धा जिल्ह्यात या पध्दतीने स्वस्त धान्य वितरण दुकानातून धान्याचे वितरण होणार आहे. या योजनेचा शुभारंभ वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील नाचणगाव येथील एस.एन. राऊत यांच्या स्वस्त धान्य दुकानात तहसीलदार तेजस्वनी जाधव यांच्या हस्ते झाला. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी चव्हाण, निरीक्षण अधिकारी प्रज्वल पाथरे, पुरवठा निरीक्षक विनोद काळे उपस्थित होते. शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेली पध्दत ग्राहकाच्या फायद्याची ठरणार आहे. या पध्दतीद्वारे कुटुंबातील आधार जोडलेल्या कुण्या एका व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा यामध्ये वापरला जाणार आहे. तसेच दुकानात किती धान्यसाठा शिल्लक आहे. किती धान्याचे वितरण झाले याची सुध्दा माहिती वरच्या स्तरापर्यंत त्वरीत पोहचणार असल्याचे तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी यावेळी सांगितले. सदर योजनेत ग्राहकांना तेव्हाच प्रिंट मिळणार आहे. तसेच भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. ज्याचे राशन कार्ड आहे तोच हजर असणे अनिवार्य ठरणार आहे. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक उपस्थित होते. सदर योजनेबाबत प्रमोद बिरे, बालु अंबुलवार, बालु डफडे, अरविंद खरोडे, अनुप राऊत तसेच उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.(वार्ताहर)