सामान्य ज्ञान परीक्षा... लोकमत बाल विकास मंचच्या वतीने वायगाव (नि.) येथील यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. तीन गटात आयोजित या परीक्षेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सामान्य ज्ञान परीक्षा...
By admin | Updated: January 24, 2016 02:03 IST