शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजींच्या चरख्यावर पोळ्यासाठी बैलाचे खास वेसण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 15:45 IST

पोळ्याच्या सणात शेतकºयांकडून बैलांसाठी वेसण, चवळे, मटाट्या याची प्रत्येक पोळ्याला खरेदी होते. प्रत्येक पोळ्याला बदलली जात असलेली वेसण वर्धेतील काही कारागिरांकडून महात्मा गांधी यांनी दिलेल्या चरख्याच्या माध्यमातून होत आहे.

ठळक मुद्देसूत कताईला आजही महत्त्व मागणी घसरल्याने अनेकांनी सोडला व्यवसाय

रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :पोळ्याच्या सणात शेतकºयांकडून बैलांसाठी वेसण, चवळे, मटाट्या याची प्रत्येक पोळ्याला खरेदी होते. प्रत्येक पोळ्याला बदलली जात असलेली वेसण वर्धेतील काही कारागिरांकडून महात्मा गांधी यांनी दिलेल्या चरख्याच्या माध्यमातून होत आहे.ग्रामोद्योगाची शिकवण देणाºया महात्मा गांधी यांचा वारसा लाभलेल्या वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), सेलू तालुक्यातील महाबळा या गावांत हा व्यवसाय करणाºया कुटुंबांचा समूह आहे. पोळ्याच्या दोन महिन्याच्या पूर्वीपासूनच या कामाला प्रारंभ होतो. यात एक परिवार साधारणत: ३०० किलो सुताची कताई करून वेसण तयार करतो. यानंतर त्याला विविध रंगात रंगवून त्याचा पुरवठा करतो. आज बैलांची संख्या तुलनेत रोडावल्याने हा व्यवसाय मोडकळीस येत असल्याचे कारंजा येथील व्यवसायिक दिनेश चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पोळ्याच्या सणाकरिता लागणाºया वेसणाची तयारी दोन महिन्यापूर्वी सुरू होते. वेसण तयार करण्याकरिता महात्मा गांधी यांच्या चरख्याचा आजही वापर होत आहे. एका धाग्यापासून तब्बल १२ एमएमच्या दोरापासून तीन फूट लांबीचा दोरखंड म्हणजे वेसण तयार होते. वेसणाची एक जोडी बनवायला तब्बल चार तास परिश्रम घ्यावे लागतात.- पीर महम्मद, वेसण निर्माते, कारंजा (घाडगे)